समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दादा राठोड यांनी स्वखर्चातून बसवीला सीसीटीव्ही कॅमेरा.

शहरातील समता नगर येथील विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी  सामाजिक कार्यकर्ते दादा भाऊ राठोड यांनी समाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वखर्चातुन सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.



 यावेळी सचिन अडकमोल, बबलू शिंदे पिंटू कोळी, जावेद पटेल, किरण अडकमोल, गौतम सरदार, अनिल लोंढे, प्रफुल वानखेडे, निलेश सुरडकर, विशाल महाले, गणेश सोनवणे, रोहित भिल, अजय खरोटे, शोहेब पिंजारी, सागर गायकवाड, आकाश अडकमोल, विकी अहिरे, बापू धामणे, बंटी निकम, नाना भिराडे, विकास साळुंखे, भारत कोळी, मुकेश टीलोरे, अशोक धामणे, अनिल कोळी, सुनील सुरवाडे, शैलेश सुरवाडे, किरण पवार, आकाश नाईक, अरुण सोनवणे, अन्वर खाटीक, इरफान पठाण आदी उपस्थित होते.