नमस्कार, आपले ‘पोलीस चौफेर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये स्वागत आहे.
पोलीस चौफेर हे जळगाव व महाराष्ट्रातील ताज्या गुन्हेगारी, पोलीस प्रशासन, सामाजिक, राजकीय व सार्वजनिक घडामोडी वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांचे प्रश्न, अन्याय, तसेच प्रशासनाशी संबंधित बातम्या निर्भीडपणे मांडणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने आम्ही बातम्या अधिक वेगाने आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवत आहोत.
संपर्क : anuppanpatil141@gmail.com
(संपादक – पोलीस चौफेर)
Social Plugin