राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष पदी जितेंद्र चांगरे.

 



राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी त्यांना जितेंद्र चांगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.  सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या मान्यतेने राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चांगरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहेत.