राजस्थान,मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीतील जनतेचे दिलेल्या अभुतपूर्व विजयाने जनमानसात कौल भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध होते. येत्या लोकसभा, आगामी विधानसभा व मनपा निवडणुकीत जनता भाजपालाच विजयी करेल असा आत्मविश्वास धुळे भाजपा महानगराध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकर यांनी 'विजयाचा जल्लोष' साजरा करताना व्यक्त केले.
तिने राज्यातील विजय साजरा करताना उपस्थित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर बोलताना धुळे महानगर अध्यक्ष श्री गजेंद्र अंपळकरांनी विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले. याप्रसंगी ढोल ताशे व फटाक्याच्या आतिश बाजूने तसेच मुक्त करून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी धुळे मतदार लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्री. सुभाषजी भामरे, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपा लोकसभा प्रमुख माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख अनुप अग्रवाल, महापौर सौ प्रतिभाताई चौधरी, मा.महापौर चंद्रकांत बापू सोनार, मा. महापौर नाना कर्पे, ज्येष्ठ नेते श्री. लखनजी भतवाल संघटन सरचिटणीस जितू चोटिया सरचिटणीस ओम खंडेलवाल सरचिटणीस यशवंत येवलेकर ज्येष्ठ नेते विजय नाना पाच्छापुरकर, ज्येष्ठ नेते भीमसिंह दादा राजपूत, , ज्येष्ठ नेते गोपाल केले, , डॉ. श्रीराम भातावल, सरचिटणीस चेतन मंडोरे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली शिरसाट, उपाध्यक्ष संजय बोरसे ,उपाध्यक्ष सचिन शेवतकर, उपाध्यक्ष योगेश मुकुंदे, उपाध्यक्ष किरण रणमळे, उपाध्यक्ष हेमंत मराठे, मंडळाध्यक्ष बबनराव चौधरी, मंडळाध्यक्ष अरुण पवार, मंडळ अध्यक्ष ईश्वर पाटील, मंडळाध्यक्ष भीलेश खेडकर, मंडळाध्यक्ष बंटी धात्रक, सुबोध पाटील, चिटणीस श्री. प्रथमेश गांधी, नगरसेवक सौ. वंदना थोरात, माजी महापौर व नगरसेविका सौ. कल्याणीताई अंपळकर, बंटी मासुळे, राजेश पवार, गुलशन उदासी, उपाध्यक्ष गिता कटारिया, राधिका ठाकुर, महिला मोर्चा संघटन सरचिटणीस मोहिनी धात्रक, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस श्री. पंकज धात्रक, युवा मोर्चा सरचिटणीस श्री. सचिन पाटील, ॲड. किशोर जाधव, पत्रकार प्रविण परदेशी, व्यापारी तुकाराम चौधरी, उत्तर भारतीय आघाडी दिनेश जांगिड, अनिल सोनार, कार्यालय प्रमुख श्री. प्रकाश उबाळे, राम अग्रवाल, राकेश अग्रवाल सुनिता संजय सोनार, सौ. नेहा अहिरराव, उपाध्यक्ष मुना आप्पा शितोळे, श्री. राजु बोरसे, श्री. दिनेश बागुल, श्री. विक्की परदेशी, श्री. मोहन टकले, श्री. सागर कोडगिर, सांस्कृतीक आघाडी अध्यक्ष श्री. अशोक गवळी, श्री. भटू गवते, उपाध्यक्ष पप्पु ढापसे, श्री. जयेश आघाडी, सरचिटणीस पुनम सिंह, संगिता ताई राजपुत, प्रमिलाताई जाधव, मिनलताई अग्रवाल, शिलाताई भडांगे, उर्मिलाताई पाटील, उमाताई कोळावले, कल्पनाताई कापडणे, अश्विनी गवळी, रंजना गुरव, वंदनाताई सातपुते, हिना मेवानी, विवेक कुलकर्णी, नरेश हिरे, सुहास अंपळकर, रोहन चौघुले, आदिंसह भाजपाचे सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनीधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin