भारतीय जनता पार्टी, धुळे महानगराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन दि. 6/12/2023 रोजी भाजपा धुळे महानगर कार्यालयात संपन्न करण्यात आला. व त्या निमीत्त बाबासाहेबांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष श्री. गजेंद्र अंपळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
या प्रसंगी उपस्थितांसमोर बोलतांना भाजपा अध्यक्ष श्री. गजेंद्र अंपळकरांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या देशाच्या घटनेचा गौरवपुर्ण उल्लेख केला. सर्व धर्म व सर्व स्तरातील नागरिकांना समान हक्क प्रदान केले. त्यांनी तळागळातील दिन-दलितांना उत्थानासाठी केलेले कार्य अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन श्री. गजेंद्र अंपळकरांनी केले.
या पसंगी जिल्हा सरचिटणीस श्री. ओमप्रकाश खंडेलवाल, श्री. यशवंत येवलेकरश्री. संदीप बैसाणे, जिल्हा प्रवक्ते श्री. शाम पाटील, भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष श्री. आकाश परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वैशाली शिरसाठ, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस श्री. पंकज धात्रक ज्येष्ठ नेते श्री. विजय पाच्छापुरकर, प्रदेश ओ.बी.सी. मोर्चा उपाध्यक्ष श्री. हिरामण आप्पा गवळी, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सुनिल बैसाणे, श्री. प्रदीप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेश मुकुंदे, ॲड. श्री. किशोर जाधव, मा. खासदार यांचे स्विय सहायक श्री. शांताराम पाटील, उन्नीकृष्णन नायर, मंडल अध्यक्ष श्री. अमोल मासुळे, श्री. सुबोध पाटील, बबनराव चौधरी, ईश्वर पाटील, श्री. आण्णा खेमणार, श्री. भागवत चितळकर, श्री. रमेश करणकाळ, श्री. सनी वाडेकर, श्री. नरेश हिरे, श्री. नरेश गवळी, अनुसुचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष श्री. पापा मगरे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. मोहिणी धात्रक, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कपिल, कार्यालय प्रमुख श्री. प्रकाश उबाळे, जिल्हा सह-प्रसिध्दी प्रमुख श्री. अनिल सोनार, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. आकाश धापटे, श्री. अग्रवाल नगर मंडल सरचिटणीस श्री. योगेश वाणी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मतीन खाटीक,

Social Plugin