साक्री आगारातील वरिष्ठा लिपिक श्री टि.के.पठाण यांचा धुळे विभाग नियंत्रक कार्यालयास सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी 35 वर्ष एसटी महामंडळात अविरत सेवा दिली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या धुळे शहरातील विभाग नियंत्रण करण्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विभाग नियंत्रक गीते यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले. तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस इरशाद भाई जागीरदार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य अध्यक्ष जावेद बिल्डर,माइनॉरिटी शहरअध्यक्ष मजीदअन्सारी,सोशल मीडिया शहरअध्यक्ष अफसर शैख,समीर खान,सोहेल काझी,मजहर खातिब,चेतन पाटील, व अन्य पदधिकारी यांनी देखील सत्कार केला.



 या कार्यक्रमात प्रसंगी रा.प.साक्री आगारतील कर्मचारी तसेच टि.के.पठाण तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य पत्नी सौ.सुलताना पठाण,बंधू असलम पठाण साक्री आगार साहयक,हमीद पठाण नगर परिषद दोडांईचा,रफीक पठाण महाराष्ट्र पोलीस,व मुले इमरान पठाण अमळनेर आगार प्रमुख,डॉ वसीम पठाण महावीर महाविद्यालय प्रार्चाय,इरफान पठाण एल.एन.टी.कंपनी अभियंता व आदी मान्यवर उपस्थित होते.