धुळे शहरातील संपूर्ण रस्ते गटार व मूलभूत सोयी सुविधांसाठी आ.फारुख शाह हे प्रयत्न करीत असून त्याला आज पर्यंत यश आलेले आहे.तसेच शहराच्या विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शहरात एकूण चार ठिकाणी अभ्यासिका होणार आहे शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी व अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी हे अभ्यासिका महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. धुळे शहरात एकूण चार ठिकाणी. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गतअभ्यासिका होणार आहेत त्यात विटाभट्टी देवपूर ,साक्री रोड, कबीर गंज तसेच जिरेकर नगर येथे अभ्यासिका होणार आहे.मुस्लिम वसाहतींमध्ये लहान घरे,नादारीची परिस्थिती यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटते ही बाब लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी प्रभाग क्र.३ विटा भट्टी आणि कबीर गंज येथे अभ्यासिका प्रस्तावित केली होती.त्यापकी कबीर गंज सर्व्हे न.४०३ जुन्या हबिबी शाळे जवळ 25 लक्ष खर्चातून अभ्यासिका बांधणे या कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळीस नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक आमिर पठाण, डॉ.सरफराज अन्सारी,माजी नगरसेवक साजिद साई,डॉ. दीपश्री नाईक,इकबाल शाह,निजाम सैय्यद, हारूण खाटीक,आसिफ शाह,शाहिद शाह,सुलेमान मलिक, हालिम शमसुद्दिन, नाजीम शेख,एड.जुबेर अन्सारी,बबलू अन्सारी,लल्या अन्सारी,युनूस शेख,जावेद खाटीक,मुस्ताक शेख,रियाज शाह, सउद आलम,मुक्ती कमर,सलमान खान, अबरार शाह,मलेका खाटीक,अकेला ,आकीब अली शब्बीर अली, शादाब खाटीक,रिझवान अन्सारी, तौकिर रजा,फकिरा बागवान, अफसर शाह इंजिनियर,व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Social Plugin