हर्षल रवींद्र तीवाणे वय 27 राहणार मारुती पेठ जुने जळगाव याचे आज सायंकाळी 06.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. हर्षल हा सामाजिक कार्यकर्ता असून परीट समाजात आणि जुन्या जळगाव येथील देवी आणि गणपती युवा मारुती पेठ मंडळाचे ते अध्यक्ष होते.
तरी अंत्ययात्रा ही 26 मार्च रोजी सकाळी ठीक 09.00 वाजता राहत्या घरून नेरी नाका स्मशानभूमी या ठिकाणी निघेल.

Social Plugin