वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार ललितकुमार रामकिशोर घोगले हे उद्या 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवाजीनगर हमालवाडा येथील हनुमान मंदिर येथे प्रचार नारळ फोडून प्रचाराला सुरवात करणार आहेत
प्रचारचा मार्ग असा असेल.
शिवाजी नगर हुडको, दूध फेडरेशन, सत्यम पार्क, उस्मानीया पार्क, अमन पार्क, धनाजी काळे नगर, इंद्रप्रस्त नगर येथे समारोप होईल,
संध्याकाळचा प्रचार दौरा.
महाडा कॉलनी येथून दुपारी 4 वाजता प्रचाराला सुरुवात होईल त्यानंतर एस.एम.आय.टी कॉलेज, मुक्ताईनगर, प्रेमनगर, जुना निमखेडी रोड, भोईटे नगर, हिराशिवा नगर येथे समारोप होईल.


Social Plugin