समता नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण बळीराम सोनवणे यांचे आज 10 डिसेंबर 2024 रोजी प्रथम पुण्यस्मरण असून त्यानिमित्ताने आज सर्व मित्र परिवारातर्फे समता नगरातील बौद्ध वाडा येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात येऊन अरुण सोनवणे यांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयु. गोकुळ सोनवणे,गणेश सोनवणे, आयु. मोहन दांडगे, आशिष सोनवणे, नितीन सोनवणे, निखिल दहियेकर,नितीन संतोष सोनवणे, योगेश सोनवणे,गोलू वानखेडे, शुभम सोनवणे, अक्षय लोखंडे, बाबू कश्यप, जय कोळी, संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होता.


Social Plugin