यावल शहरात भव्य पक्षप्रवेश सोहळा! शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश


दि. २४ मे रोजी यावल शहरातील सिनेमा चौकात एक ऐतिहासिक घडामोड घडली. प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी केले, तर प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब पवार आणि आदरणीय मा. मुफ्ती हारुन नदवी होते मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर ही एक ऐतिहासिक चळवळ आहे — ही चळवळ प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि देशातील सामान्य माणसाच्या हक्कांचे संरक्षण करते. या मूल्यांवर विश्वास ठेवूनच या समाजहितैषी कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.”

या वेळी जिल्हाध्यक्ष मा. प्रदीपराव पवार यांनी पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी जनतेने दाखवलेल्या बंधुत्वाचे उदाहरण देत सांगितले की, “काँग्रेस पक्ष देखील हाच बंधुभाव आणि सहिष्णुतेचे तत्त्व अंगीकारून समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणणारा पक्ष आहे. आज या मूल्यांवर विश्वास ठेवून कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत, हे निश्चितच पक्षासाठी ऊर्जा देणारे आहे.”

मा. मुफ्ती हारुन नदवी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आज जेव्हा अनेकजण सत्तेच्या आकर्षणाने पक्ष बदलत आहेत, त्याच काळात लोक समतेचा विचार, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. हे कार्यकर्ते पक्षाचे निष्ठावान सैनिक ठरतील, असा विश्वास वाटतो.”

या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन तालुकाध्यक्ष मा. प्रभाकरअप्पा सोनवणे, पं.स. गटनेते शेखर पाटील, हा. शब्बीर शेठ, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, शे. नईम आणि यावल शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यानी.

कार्यक्रमातंर्गत मा. हकीम मो. याकूब शेख, अताउल्ला खां सैफुल्ला खां, उमर अली मोहम्मद कच्छी, शमसुद्दीन सुलतान खान, शेख निसार मोमिन, मा. रफिक मो. हनीफ टेलर, शरीफउद्दीन सिराजुद्दीन, शेख फारुक शेख युसुफ मामून, रियाज नियाजुद्दीन देशमुख, सौ. शरीफ सौ. निसार कुरेशी, युनुस खां युसुफ खां (खन्ना), शेख निजाम शेख कदरहैन, शकील खां जमशेर खां, गुलाम गौस शेख नवी, शेख असलम (फैजूल्ला) शेख लाल, शेख अकतर शेख ताहेर मनियार, शेख अरसद अ. रऊफ मनियार, शेख इक्बाल शेख नियाजुद्दीन, शेख फिरोज शेख हुसेन, शेख लाल शेख रशीद, मो. नसीम मो. रफीक, शेख फरान शेख हकीमुद्दीन, शेख लाला शेख रशीद, शेख शाहिद शेख शकील, जिया शेख वसीम, अब्दुल शेख सद्द शेख, राजिक शेख हकीम, जाकीर शेख ताजुद्दीन, ओनिस खान मुशीर खान, अवेश खान याकूब खान, अजर खान शफी खान, मुमोकिम शेख शकील, अल्तमश शेख सम्सुद, गुलाम शेख नजमुद्दीन, शेख ताजुद्दीन शेख खलील, इस्तेसाम शेख नजमुद्दीन, फाजल खान, सद्द खान फरीद खां, रियाजुद्दीन मो. हनीफ, गुलाम रजा खान इक्बाल खान, तन्वीर शेख हकीम, जाकीर शेख अब्दुल लतीफ शेख, सादिक खान शफीक खान, जावेद खान शकील खान, शा. साहिल शेख सिद्दीक, शेख अब्दुल शेख खालिद, मासूम खान इस्माइल खान, अज़हर शेख खलील, आसिफ शेख शरीफ, जहूर शेख शमसाद्दीन, हबीब खान आमद खान, जुबेर शेख शेखा, शाहनवाज खान युसुफ खान, तासिफ शेख रफीक, वकार भाई, तन्वीर शेख निजाम, शेख सादिक शेख हामिद, इरफान खान अय्यूब खान, आशिक निसार कुरेशी, लियाकत मोमिन, शेख अल्ताफ शेख युनुस, सत्तार मोमिन, शेख जाकीर शेख अमद, शेख आसिफ शेख अमद, शफोक हासन कच्छी, अयदर भाई, अल्लाहरख्खा हबीब कच्छी, जावेद मेमन, मोहम्मद रफीक शेख वाहेर, मो. नूर मो. हकीम, नाजिम शेख इस्माईल, आरिफ रजा, जावेद शेख ताजुद्दीन, रिजवान कुतुबुद्दीन, अल्ताफाशा हफीस खान, शाफक खान युसुफ खान, शाफक खान याकूब खान, कैप. मो. सलीम, अदानान शेख हनीफ, ताबीश शेख सत्तार, साहिल जाकीर, अब्दुल सुभान, अफताब खान असलम खान, मो. अकौब मो. हकीम, अकबर खान, मो. शाहिद शेख अय्यूब, कलीम शेख सरवर, शादाब खान गुलाम खा, शारुक शेख यासीन आमिर अली, साहिल खान एस. खान, शाहिद शेख शरीफ, फजलान खान कलीम खान, इसरार खान रियाज खान, शहजाद खान हुसैन खान, अवेश शेख कुतुबुद्दीन, मुबशीर खान जुबेर खान, जुनैदुल्लाह गनी, शेख फैजान, याकूब खान, रियाज भाई, नईम खान असलम खान, शारुक खान आरिफ खान, तासिफ खान अख्तर खान, इमरान खान सलीम खान, कमरहैन शेख शमसुद्दीन, अजिम साहेब आजम साहेब, तौफिक शेख समसुद्दीन शेख, दानिश खान फिरोज खान, अजीज खान शेर खा, माजिद शेख हामिद, आसिफ शेख युसुफ, हाफिज मूसा कच्छी, सद्द खान फरीद खान, एजाजुद्दीन मो. हनीफ, अकोल खान शकील खान, शेख हकीमउद्दीन, श. मतीन श. खलील, अब्बार मन्यार, शेख इमरान, शाहरुख खान, शकीलखान रशीद खान, नूर शेख जसीमुद्दीन, मुस्ताक शेख मुक़ीम, मा. शिबान मा. शेख गुलाम शेख, रेहान खान, अहफाज फिरोज खान - या सर्व कार्यक्रर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला.