गणेश जाधव मित्रपरिवाराच्या वतीने श्री.बालाजी रथोत्सवानिमित्त केळी , साबुदाणा वडा प्रसाद वाटप.

 


शहरात बालाजी रथ उत्सव निमित्ताने गणेश जाधव मित्र परिवारातर्फे साबुदाणा फराळ वाटप करताना अँड. गणेश पाटील, अँड. कृष्णा मोरे,मनीष नेरे, संजय पाटील, गणेश बोरसे, आतिष पाटील, मुकेश साळी, विनीत जाधव, व्यंकटेश जाधव, सुनिल खैरनार, रुपेश जाधव, दर्शन पाटील, मनोज डीससर, अनिल शिरसाठ, सुधाकर पाटील , आदी उपस्थित होते.