महाराष्ट्र राज्य नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील प्रभाग क्र.११ संत नरहरी कॉलनी,माणिक नगर मध्ये रस्ते डांबरीकरण व गटार करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला.शमसुल हसन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या शुभारंभ कार्यक्रमास नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक डॉ.सरफराज अन्सारी,माजी नगरसेवक साजिद साई,डॉ. दीपश्री नाईक,निजाम सैय्यद,शकीला शेख, मलिका खाटीक,परवीन शेख,इकबाल शाह,शोएब मुल्ला,रफिक पठाण,आसिफ शाह,नजर खान,सुफी कुरेशी,डॉ.बापुराव पवार, सउद आलम,फैसल अन्सारी,साहिर पटेल,नुर शाह,सुफियान अन्सारी,रमजान पाटील, सइद बाबा,नुसार शेख,गुलाम अन्सारी,आसिफ अन्सारी,इसाक पिंजारी,आरिफ पिंजारी, रइस
सय्यद,जावेद पिंजारी, अन्वर पिंजारी,सरोज खाटीक,आदी उपस्थित होते.

Social Plugin