संत तुकाराम महाराज बीजनिमित्त शहरातील मिल परिसरातील साईदर्शन कॉलनी, स्वराज्य जिमजवळ संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा पुजन करण्यात आले. तसेच कुणबी पाटील समाज एकत्रीकरण संस्था कार्यालयाचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी माजी नगरसेवक विनायक शिंदे ,गोरखशेठ पाटील,दयाराम पाटील,हिरामण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दिलीप पाटील, ज्ञानेश्वर बन्सीलाल पाटील,राजेंद्र पाटील,सुरेशबापू पाटील, हितेश पाटील,राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर देवराम पाटील,आबा हिरामण पाटील, रामकृष्ण पाटील,गणेश पाटील,भूषण पाटील,नारायण पाटील, पारस पाटील,नानाभाऊ पाटील,योगेश पाटील,अभिनय पाटील,रितेश पाटील,नाना पाटील आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin