धुळे - धुळे आज यंग एकता चौक ते कसाब वाडा मस्जिद पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटी करण्याच्या कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आआला. आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडजाई रस्त्याचे कामासाठी आ.फारुख शाह यांनी तीन टप्प्यांमध्ये 18 करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणलेले आहे. हा रस्ता व्हावा म्हणून या भागातील नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिलेले होते परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आले मात्र रस्ता करण्यात आलेला नव्हता. आ.फारुख शाह निवडून आल्यानंतर लोकांची समस्या पाहून या रस्त्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न करून काँक्रिटीकरण साठी सुमारे 18 करोड रुपये मंजूर करून आणले हा रस्ता वडजाई हायवेपासून तर मच्छी बाजार पर्यंत जोडण्यात आलेला आहे या रस्त्यावर पिंपरी वडजाई सौंदाणे या भागातील नागरिक व्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्यांक भागातील शेकडो नागरिक रहदारी करतात या रस्त्यावर सुमारे 50 टक्के लोकसंख्या अल्पसंख्यांक लोकांची असून या रस्त्याची पाच वर्षांपूर्वी फार मोठी दुर्दशा होती परंतु आज आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे या रस्त्या व्यतिरिक्त मध्यभागी स्ट्रीट लाईटचे सुद्धा काम होणार आहे या रस्त्याच्या कामात अनेक वेळा नारळफोडण्यात आले परंतु रस्ता काही पूर्ण झालेला नव्हता व माजी लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी अनेक वेळा अल्पसंख्यांक भागातील नागरिकांना खोटे आश्वासन देऊन कधीच पूर्ण केलेले नव्हते परंतु आज आमदार फारुकसा शाहयांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्णत्वास येत आहे त्यामुळे या संपूर्ण भागातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानलेले आहेत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे हा रस्ता म्हणजे धुळे शहराला जुळणारा रस्ता असून फार मोठा वर्दळ या रस्त्यावर होती हा रस्ता झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या सुटणार आहे या शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळेस या भागातील शेकडो नागरिक उपस्थित होते यांनी यंग एकता चौक पासून ते कसाब बाडा मज्जिद पर्यंतच्या चार करोड रुपये कामाच्या शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.आ.फारुख शाह यांचे सोबत सलिम शाह,मुक्तार अन्सारी,र्डॉ. दीपश्री नाईक, फातिमा अन्सारी,सिकंदर शाह,मौलवी शकील,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह, शब्बीर शाह,रफिक शाह रॅकवाले,नुरा शेख,कैसर अहमद,डॉ.बापुराव नाईक,सउद सरदार,रिझवान अन्सारी,जावेद शाह,सुफी कुरेशी,आसिफ पोपट शाह,निसार अन्सारी,निसार बापू शाह,मुजू शेख,हाशिम अन्सारी,आसिफ शाह मुल्ला,हारूण खाटीक, मलेका खाटीक, अकेला सय्यद,परवीन शेख,शायेदा अन्सारी,शबाना शेख, हालिम शमसुद्दिन,हाशिम अन्सारी,फैसल अन्सारी,सलमान खान, सउद आलम, कौसर शाह,डॉ.शराफत अली,सलमान शेख,इरफान अन्सारी,जुबेर शाह,समीर शाह,गोलू शाह,इद्रिस शेख,शाबान अन्सारी,इलियास सर,माजीद पठाणयुसुफ पिंजारी,शंकर शिरसाट,रवी अहिरे ,जितू पवार,देविदास पाथरे हे आदी उपस्थित होते


Social Plugin