ओकयनस ऍकवा टेक कंपनीचे संचालक, श्री दिपक राठोड यांना नुकताच इंटरनॅशनल ग्लोबल मिळाला आहे. प्रख्यात दिगंज्ज बॉलीवूड कलावंत दारासिंग यांचे चिरंजीव बिंदू दारासिंग यांच्या हस्ते हा अवॉर्ड ओकयनस ऍकवा टेक कंपनीचे संचालक, व डी.आर. न्युजचे संपादक श्री दिपक राठोड यांना देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम 14 सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली येथे पंचतारांकित हॉटेल क्राउन प्लाझा येथे पार पडला.ओकयनस एक्वा टेक प्रा.ली कंपनी हि बेस्ट अलकालाईन वाटर कंपनी असून, संपूर्ण महाराष्ट्र मधून हेल्थ साठी ओकयनस कंपनीची निवड करण्यात आली आहे . हा एक इंटरनॅशनल अवॉर्ड असून या कार्यक्रमासाठी वेग वेगळ्या देशातून कंपन्यांचे संचालक आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून,स्वतः बिंदू दारासिंग यांनी भविष्यच्या वाटचालीस दिपक राठोड यांना शुभेच्छा दिल्या.


Social Plugin