संविधान बचाओ च्या नावाने राहुल गांधीने लोकसभा निवडणुकीत भाजपा विरोधात केलेले आंदोलन किती फसवे व ढोंगी होते.हे उपरोक्त वक्तव्याने राहुल गांधीचा खरा चेहरा भारतीय जनतेस दिसला.
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी दलीत समजाच्या उत्थानासी भारतीय राज्य घटनेत आरक्षण दिले. काँग्रेस सत्तेवर आल्यास आरक्षण रद्द केले जाईल. असे वक्तव्य करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्या विरोधात भारतीय जनता पार्टी,धुळे महानगराच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात धिक्कराच्या घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन अग्रवाल विश्राम भवन जवळील रस्त्यावरील करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल,हिरामण गवळी , आकाश परदेशी,महिला मोर्चा प्रमुख वैशाली शिरसाठ ,नागसेन बोरसे,सुनिल बैसाणे,प्रशांत बागुल,ओमप्रकाश खंडेलवाल ,संदीप बैसाणे, चेतन मंडोरे, पप्पू ढापसे, शशी मोगलाइकर,दिनेश बागुल, विकी परदेशी,राकेश कुलेवार,मनोज शिरुडे , छोटू थोरात, अँड.किशोर जाधव, जयंत वानखेडकर,भगवान चौधरी,किरण रनमळे ,पवन जाजु, प्रथमेश गांधी,प्रकाश उबाळे, अनिल सोनार , सुरज चौधरी , विजय अग्रवाल,प्रकाश पोळ,सागर कोडगीर, सुनील कपील , सतिष बागुल,तुषार भागवत,भिलेश खेडकर,शेखर कुलकर्णी, अँड योगेश कोठावदे, शांताराम नेरकर, राजेंद्र सोनार , सुरेश आहिरराव, मायादेवी परदेशी,रंगनाथ ठाकरे,सुबोध पाटील, भिलेश खेडकर,आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.


Social Plugin