धुळे - मधुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजना अंतर्गत धुळे शहरात देवपूर अमरधाम येथे उभारणे या कामाचे लोकार्पण आ.फारुख शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले. धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते. तसेच त्या ठिकाणी लाकडाची कमतरता व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होते त्यावेळेस आ.फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शव दहिनीसाठी मागणी केली होती त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शव दहिंनी मंजूर करण्यात आली होती. त्यात एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शव दहिनी चे आज लोकार्पण करण्यात आले गॅस शव दहिनीमुळे lपर्यावरणाला सुद्धा पूरक असे शवदाहीनी असून लाकडाचा वापर न करता पर्यावरण पूरक अशी शव दहींनीअसून याचा फायदा धुळे शहरातील नागरिकांना होणार असून यावेळेस आ.फारुख शाहbयांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात पाच वर्षात शेकडो कोटीचे विकास कामे केली परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातिवाद सुद्धा संपविला.यावेळी आ.फारुख शाह यांचे सोबत
मुख्तार बिल्डर, प्यारेलाल पिंजारी, यूसुफ पापा सर, अनीस सेक्रेटरी, डॉ. पवार, इकबाल शाह, आसिफ पोपट, आसिफ मुल्ला, रफीक पठान, कैंसर पेंटर, शहजाद मंसूरी, हारून खटीक, आकिब अली, तौफीक रजा, समीर मिर्जा, जुबैर शेख, मुजाहिद मिर्जा, चांद खान, साबिर अली, कलीमुद्दीन शेख, शाहिद खान,फईएम मनियार, आदिल शेख, वसीमउद्दीन शेख, मोइन बिल्डर, सऊद आलम, हाशिम अंसारी आदी उपस्थित होते.


Social Plugin