भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे,मनपाचे आयुक्त अमिता दगडे पाटील , आयमेचे प्रमुख डॉ.रवी वानखेडकर,पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे,मनपाचे उपायुक्त हेमंत निकम , शोभा बाविस्कर ,शहर पोलिस ठाण्याचे पोनि दीपक पाटील,मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे,चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, साईनाथ वाघ ,संदीप मोरे,गजानन चौधरी,आदीसह उपस्थित होते.


Social Plugin