शेंदुर्णी शहर डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश निकम.






महामावनव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त शेंदुर्णी येथे  सार्वजनिक उत्सव समितीची  बैठक पार पडली.  या बैठकीत आकाश निकम याचं नावं सुशील निकम यांनी सुचवले व निलेश हिवाळे यांनी अनुमोदन देवून आकाश निकम यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  तर उपाध्यक्ष पदी संतोष ब्राह्मणे आणि सचिव पदी पंकज निकम यांची निवड करण्यात आली आहे. निवडीप्रसंगी माजी जयंती उत्सव समिती अध्यक्ष विक्रम वाघ, अविनाश निकम माजी उपसरपंच, सहदेव निकम, शरद निकम, देविदास निकम,सारिपुत निकम,अनिल वाघ, दिपक उसे, राहुल सपकाळे,गौतम भालेराव, आनंद निकम,विशाल वाघ, सुनिल निकम, प्रमोद घोडेस्वार, निलेश हिवाळे  आदी उपस्थित होते