प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. मा.ना.गिरीश महाजन, मा. खा. स्मिताताई वाघ ,मा.आ.राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉक्टर गौरव प्रकाश महाजन वैद्यकीय आघाडी अध्यक्ष.जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा नूर मोहम्मद यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिना निमित्ताने भाजपा अल्पसंख्याक मोर्च्याच्या वतीने हा फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अल्पसंख्याक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्फाक मुनाफ खाटीक सोशल मीडिया संयोजक धीरज वर्मा सरचिटणीस जावेद खाटीक,सरचिटणीस मोहसीन शाह, इरफान भाई शेख, वसीम कुरेशी शाहिद मजीद शेख, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Social Plugin