मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ संचलित शिवजयंती उत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर .

 




  मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ संचलित शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजन्मोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गल्ली नंबर ५ रामभाऊ दाढीवाला खुंट या ठिकाणी आयोजित करण्यात आले यावेळी सुमारे ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजक श्री भावेश  संजय फरताडे, चेतन  मराठे, शुभम चव्हाण, गौरव पवार, बाळू मोहिते, आदित्य साळुंखे, विराज परभणे, हर्षराज साळुंखे, संदेश साळुंखे, प्रणय चव्हाण,  बंटी फरतडे यशराज मोहिते, ओम मोहिते, गोलू मोहिते, प्रणय शिंदे, रुद्र जिरेकर, कल्पेश येरडावकर, यश शिंपी, धीरज येरडावकर, कृष्णा आवळकंठे, धनराज प्रजापत, राहुल गायकवाड,ओम लुटे, यश शिंपी, समर्थ वाघारे, दिगंबर विजय व्यायाम  शाळेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

 रक्तदात्यांना हरिश्चंद्र वाघ दिनेश काळे नैनेश बाळू परभने यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व गिफ्ट देण्यात आले.