डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा मंडळ क्र.5 मध्ये प्रतिमा पूजन व वृक्षारोपण.



डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा मंडळ क्रमांक 5 मध्ये आज सकाळी प्रतिमा पूजन तसेच माल्यर्पण तसेच वृक्षारोपण करण्यात आले


 यावेळी मंडल क्रमांक 5 चे अध्यक्ष अतुलभाऊ बारी,मा.नगरसेविका प्रतिभा ताई पाटील ,मा‌‌.नगरसेवक श्री डॉ चंदशेखर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुल सुरेश पाटील, मा.नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे ,मा.नगरसेवक विजयभाऊ पाटील, माजी मंडलध्यक्ष शक्तीभाऊ महाजन,

उमेश भाऊ सूर्यवंशी, आशिषभाऊ सपकाळे, संकेत शिंदे, जयश्रीताई पाटील ,भाग्यश्रीताई पाटील, नितुताई परदेशी, सारस्वत ताई, पालीवाल ताई, शोभाताई कुलकर्णी, किरणभाऊ भोई, सुभाषकाका चौधरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.