हिंदू एकता गणेश मंडळाचे सभामंडपाचे मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन.

 



ग. नं ५ येथील हिंदू एकता गणेश मंडळाच्या वतीने गणेश उत्सवासाठी सभा मंडप पूजन युवा सामाजिक कार्यकर्ते धिरज कलंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंदू एकता गणेश मंडळातर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती  स्थापना आणि गणेशोत्सव  साजरा केला जातो. यंदा गणेश उत्सव समितीच्या अध्यक्ष अनिल थोरात,कार्याध्यक्ष पवन गवळी, स्वागताध्यक्ष सागर लाड , उपाध्यक्ष भूषण गवळी,आकाश मराठे,राजेश शहा, यांच्या परिश्रमातून गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.या निमित्त काल सकाळी सभा मंडप पूजन करण्यात आले.या प्रसंगी हिंदू एकता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी ,कुमार दादा मराठे, विजय पाच्छापूरकर, जोसेफ मलबारी, सुमित पवार,दिनेश बागुल, छोटू चौधरी , भरत वाघ, वसंत गवळी,दिनेश धात्रक , लालू गवळी, राहुल वर्मा, पप्पू डापसे, बबलू सोनवणे,तुषार भागवत, संजय लोहार, जयेश मराठे, लालू देवरे,दीपक चौधरी,प्रथमेश गोरे,योगेश चौधरी ,निखिल वाघ, आदी उपस्थित होते.