आज बुधवार दिनांक 20/8/25 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ संचलित नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली संत गाडगेबाबा उद्यान येथे सकाळी 10 वाजता जेष्ठ मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन माल्याअर्पण व आरती करण्यात येऊन श्री संत महाराजांच्या जीवन चरित्र माहिती देण्यात आली व उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्यातर्फे पुरवण्यात आलेले कदंबाच्या रोपाचे सर्व नाभिक समाज बांधव व श्री प्रभाकर खर्चे व वसंत पाटील आणि हितेश चिरमाडे यांच्याकडून गाडगेबाबा उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले. सदरील कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व समाज बांधव बंधू भगिनी हजर होते श्री किशोर सूर्यवंशी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशअध्यक्ष, श्री देविदास फुलपगारे जीवा सेना प्रदेशाध्यक्ष, श्री किशोर वाघ जिल्हाध्यक्ष, श्री पृथ्वीराज सोनवणे माजी नगरसेवक, श्री गोविंद साळुंखे, महारू इसे अध्यक्ष. बापू सूर्यवंशी,राजकुमार महाले अनिल निकम, मनीष कुवर पृथ्वीराज सोनवणे, संजय चित्ते ,पद्माकर निकम, अरुण निकम, श्याम फुलपगारे, सुनील जगताप,अनिल सूर्यवंशी, अशोक वसाने ,सुनील पवार ,अरुण वसाने, नितीन जगताप, राजकुमार गवळी, पांडुरंग सोनगिरे, प्रकाश सोनगिरे, जगदीश निकम, छगनराव सैंदाणे, शिवाजी चव्हाण, जितेंद्र निकम ,श्याम फुलपगारे, नितीन खोंडे ,मंगल खोंडे ,सुदाम कोरडे ,युवराज खोंडे ,नारायण ठाकरे ,सुभाष कुवर ,सुरेश कुवर, देविदास ठाकरे, छगन सूर्यवंशी, नरेंद्र कोरडे ,ललित ठाकरे दत्तू सोनगिरे विजय सैंदाणे ,मोहन सोनगिरे, रवींद्र सोनगिरे, प्रवीण सोनवणे, किरण सोनवणे, योगेश निकम संजू सांनसे,भगवान शिवरामे ,गणेश सोनवणे रवींद्र खोंडे, मनोहर सोनवणे ,कुमार शिरनामे, राहुल जगताप, महिला मंडळ सर्व भगिनी संगीता गवळी ,छाया कोरडे ,विद्या महाले ,मीना पवार ,मंगला ईसे ,आशा चित्ते,छाया निकम ,सरला सुरवंशी, वर्षा निकम ,मीराताई सोनवणे,
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीशजी कुवर यांनी केले आणि आभार प्रदर्शन आणि अनिलजी निकम शहर सचिव यांनी केले शेवटी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Social Plugin