भगवान श्री विश्वकर्मा प्रकट दिनानिमित मालेगाव रोडवरील विश्वकर्मा भवन येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विश्वकर्मा समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकर यांच्यासमवेत विश्वकर्मा सेना अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, ए. बी वाघ, भटू बागुल,चंद्रकात शेलार, दीपक शेलार ,हिरालाल चव्हाण, कैलास शेलार ,विशाल वाडेकर , देवेंद्र शेलार, मुन्नाशेठ गोंदोडिया,सुभाष वाडेकर ,किशोर सोनवणे,किरण वाघ, संदीप बागुल,विजय वाघ, अतुल बागुल, ज्ञानेश्वर वाडेकर, शाम वाघ, अतुल बागुल,प्रवीण मिस्तरी , राहुल वाडेकर, हर्षल सोनवणे ,केतन बागुल, कल्पेश वाडेकर,किशोर शेलार,संतोष वाघ,प्रमोद शेलार ,विजय चव्हाण, सौरव वाघ, राघवेंद्र वाडेकर , धनंजय शेलार , किरण शेलार, आदींसह समाजबांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Social Plugin