रोटरी क्लबच्या माध्यमातून शहरातील पोस्ट ऑफिस समोरील कस्तुरबा हॉस्पिटल येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी समर्पण बहुविकलान रिहबिलेटेशन सेंटरचे भूमिपूजन उद्योगपती राजेश भतवाल , शंकुतला राजेश भतवाल,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रोटरीचे अध्यक्ष दीपक जैन ,रोटरी ट्रस्टचे अध्यक्ष उमेश अग्रवाल,रोट. अध्यक्ष राहुल गांधी,अध्यक्ष मातृसेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप शहा, अक्षय छाजेड, माजी अध्यक्ष महेश कुलकर्णी,सुनिल मुंदडा,आशिष अग्रवाल,विजय चांडक,राहुल अग्रवाल,राजेश वाणी , संजय भतवाल, डॉ. जगदीश गिदोडिया, ए.एस पाटील,अभय अग्रवाल, विरम शहा,सागर गर्ग, शांतीलाल जैन,सायली विरगावकर ,सचिन पिंगळे,डॉ.सौरभ गुजराथी,अशोक अग्रवाल,राहुल कुलकर्णी,डॉ. आनंद गिंदोडिया,दीपक अहिरराव,राजेश साबद्रा आदीसह सदस्य उपस्थित होते.


Social Plugin