धुळे - मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन श्रीहरी कॉलनी सर्विस रोड ते आकाशवाणी केंद्र पर्यंत रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ आमदार फारुक शहा यांचा हस्ते कऱण्यात आले शहराच्या वाढता विस्तार पाहता अनेक ठिकाणी रस्ते नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केलेली होती शहर रातील अनेक भागातील रस्त्यांचे काम आमदार फारुक शाह यांनी केलेले आहे धुळे शहरातील श्रीहरी कॉलनी परिसरात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत होता यासंदर्भात या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवेदने देऊन सुद्धा महानगरपालिके मार्फत या रस्त्याचे काम झालेले नव्हते ही कॉलनी वसल्यापासून आजपर्यंत हे रस्ता झालेला नव्हता यासाठी या भागातील नागरिकांनी आमदार फारुकशाह यांच्याकडे या रस्त्याबाबत निवेदन दिलेले होते त्यावेळी या रस्त्याची तात्काळ दखल घेत आमदार फारुक शहा यांनी निधी उपलब्ध करून दिलेला होता व त्याचे आज शुभारंभ आमदार फारुख यांचे हस्ते होत आहे यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शहा यांचे आभार मानले व सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील लोकांच्या मनाच्या भावना ओळखणारा आमदार आम्हाला पुढच्या कालावधी साठी सुद्धा पाहिजे धुळे शहराच्या विकासासाठी झटणारा आमदार असून आजपर्यंत धुळे शहराच्या विकासासाठी करोडो रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिलेला आहे या कार्यक्रमाच्या वेळीआ.फारुख शाह यांचे सोबत सईद बेग,हारून खाटीक,मलेका खाटीक,प्यारेलाल पिंजारी,कैसर अहमद,अनिस शाह,अर्जुन बडगुजर, धनराज विभांडिक, संभाजी पवार, ज्ञानेश्वर पाटील ,छोटूलाल पाटील ,विनोद ठाकरे ,विजय कांकरिया, चतुर देवरे, रोहिदास खलाणे ,मनोहर बोरसे ,पवन भामरे, गणेश भामरे, नितीन ठाकरे ,सोमनाथ पाटील, अमृत कुवर बी डी पाटील, दौलत एच पवार, शामकांत पाटील जगन्नाथ माळी,शहजाद मंसूरी, व परिसरातील मोठ्या संख्येने या भागातील नागरिक नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते


Social Plugin