धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत चाळीसगाव रोड ते भगीरथी पेट्रोल पंप ते साजिद पेंटर पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामाचे 25 लाख रुपये कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले या भागात मोठ्या प्रमाणात व्यवसायिक गॅरेज व रहिवासी घरे आहेत परंतु सुमारे पन्नास वर्षापासून या भागात रस्ते ना नाही त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन सुद्धा या भागातील रस्त्यांचे काम झाले नव्हते त्यामुळे आ.फारुख शाह यांच्याकडे रस्ता व्हावा साठी निवेदन देण्यात आले त्याची तात्काळ दखल घेत आ.फारुख शाह यांनी या भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. आज या कामाचा शुभारंभ करण्यात आआला. या भागातील नागरिकांनी आपले प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील संपूर्ण भागाचे रस्त्यांची कामे पाहता आम्हाला अपेक्षा होती की आमच्या सुद्धा रस्त्याचे काम आमदार फारुक शाह यांच्या निधीतून होईल व त्याची पूर्तता आज आमदार फारुक शाह यांनी केली त्याचे फार आम्हाला आनंद होत आहे व या कामाने प्रेरित होऊन आम्ही पुढे सुद्धा आमदार फारुक शाह यांच्या पाठीशी उभे राहू असे वचन या भागातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांना दिले या कार्यक्रमाच्या वेळी आ.फारुख शाह यांचे सोबत सलिम शाह,माजी नगरसेवक आमिर पठाण,डॉ.दीपश्री नाईक,फातेमा अन्सारी,प्यारेलाल पिंजारी,डॉ.बापुराव पवार, छोटू मच्छीवाले, निजाम सय्यद,आसिफ शाह मुल्ला,ऍड.नदीम शाह,अनिस शाह,मुस्तफा शाह, अफसर शाह,अल्ताफ शाह,नासिर शाह,इस्त्राईल शाह, जहीर अन्सारी,शरीफ शेख,जैद अन्सारी,खालिद अन्सारी, हालीम शमसुद्दिन,अजहर सैय्यद,माजीद पठाण,इकबाल शाह,डॉ.शराफत अली, नईम शाह,फैसल अन्सारी,इरफान शेख,सिस मलिक , सउद आलम,फिरोज शाह व भागातील शेकडो नागरिक नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Social Plugin