आ.फारुख शाह यांनी लांडोर बंगला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन





धुळे - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांडोर बंगला येथे आ.फारुख शाह यांनी भेट देवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आ.फारुख शाह यांचे सोबत आसिफ पोपट शाह,युसुफ पिंजारी,फकिरा बागवान,आरिफ सैय्यद, सउद आलम आदी उपस्थित होते.