शहरातील महाराणा प्रताप चौकात आज दि.२१ जानेवारी रोजी भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर व धुळे शहर विधानसभेचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी व महिला मोर्चा अध्यक्षा सौ.वैशालीताई शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत संकल्प सिध्दी कडे वाटचाल करीत असताना, धुळे शहरातील जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्यात आली.या प्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातून ७३,००० सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले.
उद्दिष्ट पूर्ण करण्याचे हेतूने धुळे शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन सदस्य नोंदणीचे अभिवचन गजेंद्र अंपळकर , व आमदार अनुप अग्रवाल यांना दिले.या प्रसंगी माजी महापौर सौ . प्रतिभाताई चौधरी,प्रदीप कर्पे ,प्रदेश पदाधिकारी हिरामण गवळी,डॉ.सुशीलकुमार महाजन,डॉ. श्रीराम भतवाल,जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, सौ. भारतीताई माळी , संदीप बैसाणे, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील,सोशल मिडीया प्रमुख पवन जाजू, कार्यालय प्रमुख प्रकाश उबाळे, अनिल सोनार, जिवन आबा शेडगे,जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडेकर,सूरज चौधरी,मंडल अध्यक्ष अरुण पवार,बबन चौधरी, युवा मोर्चा महामंत्री पंकज धात्रक, सचिन पाटील,विनय बेहरे,युवा मोर्चा उपाध्यक्ष हिना मेवाणी, प्रितेश अग्रवाल, दादा कोळी , युवा नेते सुहास अंपळकर नेते सुहास अंपळकर ,डॉ चेतन पाटील,दिनेश जांगीड,जिल्हा चिटणीस प्रथमेश गांधी,शिवाजीराव काकडे,महिला मोर्चा महामंत्री मोहिनी धात्रक, सूनिताताई सोनार,आरती पवार,नेहा अहिरराव, वैभवी दुसाने, विद्या देसले, संगीता पोतदार,निशा चौबे,उर्मिला पाटील,शिला भडागे, योगिता विसपुते , मिनल अग्रवाल,संगीता चौधरी,मंगलाताई पाटील, प्रिया कपोले आदी उपस्थित होते.


Social Plugin