शहरातील जुनेधुळे परिसरातील सुभाष नगर मधील श्री म्हसोबा महाराज यात्राउत्सवनिमित्त महाआरती सह महाप्रसादाचा आयोजन बंधुभाव मित्र मंडळाच्या मित्र वतीने करण्यात आले होते .५० वर्षापासून म्हसोबा महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केली जाते.या वर्षीही यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी हिलाल माळी, रत्नाकर माळी,आकाश परदेशी,सचिन बडगुजर,चुडामन मोरे, नंदलाल फुलपागरे , गोरख पाटील, रवींद्र माळी,वसंत माळी,राहुल माळी,एकनाथ माळी,दिलीप माळी,राजेंद्र जाधव,राज माळी,केशव माळी,प्रमोद खैरनार,प्रकाश महाले, राकेश माळी, छोटू चौधरी,राजेंद्र तुपे,मुकेश माळी,मनोज चौधरी,जयेश जाधव ,विशाल जगताप,योगेश चौधरी,राजेश माळी,शत्रुघ्न तावडे,किरण फुलपगारे,आदीसह मित्र मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.


Social Plugin