देवपुरातील श्री.शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉ. पा. रा घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा.आयुक्त संदीप देवरे ,प्रा. डॉ. मनोहर पाटील, प्रा.डॉ.एम. व्ही पाटील, समन्वयक डॉ. दत्ता ढाले, उपप्राचार्य के. एम. बारसे, डॉ. हर्षल भामरे,डॉ. स्वप्निल जोशी, डॉ.रुपाली पाटील,डॉ. प्रियंका सिसोदे, डॉ.सचिन गोलाईन,डॉ. विनयकुमार पाटील, यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Social Plugin