दत्त जयंतीनिमित्त गुरुदत्त रिक्षा स्टॉप येथे भंडाऱ्याचे आयोजन. इंजि. गिरीश कैलास भोळे यांनी घेतले दर्शन.

 


गुरुदत्त रिक्षा स्टॉप, गिरणा पंपिंग रोड वाघनगर येथे दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी परिसरात भक्तिमय आणि सामाजिक ऐक्याची भावना दिसून आली

याप्रसंगी अध्यक्ष योगेश बागडे, उपाध्यक्ष अजय वाघ, तसेच जगदीश सुरवाडे, दिगंबर नेवे, निलेश अहिरे, राहुल पाटील, सुभाष चव्हाण, अमीर तडवी, बंटी सोनार, दीपक धनगर, अजय चौधरी, हरीश शाहू, राजेंद्र बडगुजर, पंकज पालीवाल, राजू सपकाळे, योगेश रागपसरे, निलेश भाऊ नेवे, सुभाष डोळे, डडू भाऊ बोरोले, जयवंत बोथडे, सरफराज तडवी, युवराज भोई यांची उपस्थिती होती.



यावेळी इंजी. गिरीश कैलास भोळे (प्रभाग 11 मधून इच्छुक उमेदवार) यांनी भंडाऱ्यास भेट देऊन दर्शन घेतले. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या भोळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आयोजनाचे कौतुक केले.